महापालिका निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक असेः
- उमेदवारी अर्ज सादर करणे: 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2017
- अर्जांची छाननी: 4 फेब्रुवारी 2017
- उमेदवारी माघारीची मुदत: 7 फेब्रुवारी 2017
- निवडणूक चिन्ह वाटप: 8 फेब्रुवारी 2017
- मतदान केंद्रनिहाय मतदार यादीची प्रसिद्धी: 8 फेब्रुवारी 2017
- मतदान: 21 फेब्रुवारी 2017
- मतमोजणी: 23 फेब्रुवारी 2017